दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे जिल्ह्यात मेट्रोचा विस्तार; कळवा मुंब्रा टिटवाळ्यापर्यंत धावणार

ठाणे जिल्ह्यात मेट्रोचा विस्तार; कळवा मुंब्रा टिटवाळ्यापर्यंत धावणार

ठाणे; विशेष प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेट्रो १२ आणि मेट्रो ५ मार्गिकांच्या विस्ताराला हिरवा कंदील मिळाला. कल्याण–तळोजा मेट्रो १२ आता कळवा आणि मुंब्रा पर्यंत वाढवली जाणार आहे ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो ५ बदलापूरपर्यंत तसेच दुर्गाडी मार्गे टिटवाळ्यापर्यंत विस्तारित होणार आहे.

या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना थेट मेट्रो जोडणी मिळणार आहे.दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!