दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रअशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकरांना 'SIT'चे समन्स ?

अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकरांना ‘SIT’चे समन्स ?

नाशिक ; विशेष प्रतिनिधी

नाशिक येथील भोंदू अशोक खरात याला कोर्टाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे, एसआयटीने चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. 
  शिवानिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर येत आहे. रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवानीका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आला आहे. यामुळे आता एसआयटी या सर्वांची चौकशी करणार आहे.
संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!