दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रहोळी सणामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान...

होळी सणामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या

ठाणे ; निलेश घाग

मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी गाडी क्रमांक: ०११०६ / ०११०५

गाडी क्र. ०११०६ (मडगाव ते पनवेल): ही गाडी ४ मार्च २०२६ (बुधवार) रोजी मडगाववरून संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. ०११०५ (पनवेल ते मडगाव): ही गाडी ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी पनवेलवरून सकाळी ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगावला पोहोचेल.

गाडीचे थांबे: करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण.

डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ स्लीपर डबे आणि २ एसएलआर).

महत्त्वाची माहिती:
कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करा.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!