दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्ररोहा पोलीस ठाणेच्या पोलीस दिदी व पोलीस काका यांनी अल्पवयीन मुलींचे आयुष्य...

रोहा पोलीस ठाणेच्या पोलीस दिदी व पोलीस काका यांनी अल्पवयीन मुलींचे आयुष्य अंधारात जाण्यापासुन वाचवले..

रोहा पोलीस ठाणेच्या पोलीस दिदी व पोलीस काका यांनी अल्पवयीन मुलींचे आयुष्य अंधारात जाण्यापासुन वाचवले..

रायगड ; साईनाथ बाबर

रोहा पोलीस ठाणेच्या पोलीस दिदी व पोलीस काका यांनी अल्पवयीन मुलींचे आयुष्य अंधारात जाण्यापासुन वाचवले..
रोहा पोलीस ठाणे कडील महिला पोलीस हवालदार श्रीमती मंगल टेमकर व चणेरा बीट अंमलदार पोलीस हवालदार श्री नरेश मोरे यांना गोपनीय माहितीच्या आधारे रोहा हद्दीतील आदिवासी वाडीवर लग्न आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली. परंतु, दोन्ही लग्नातील मुली व मुलांचे वय हे 18 व 21 वर्षाखालील असल्याचे समजताच त्यांच्या पालकांबाबत अधिक माहिती घेवुन पोलीस दिदींनी/काकाने पोलीस ठाणेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास सदर गोष्ट आणुन दिली. त्यानुसार तत्काळी प्रभारी अधिकारी पोनि पाटील व विद्यमान प्रभारी अधिकारी सहा.पोलीस अधीक्षक सुयश सिंग यांनी संबंधीत पालकांना पोलीस ठाणेस बोलावुन बालविवाह हा कायदयाने गुन्हा आहे याबाबत माहिती अवगत करून त्याचे दुष्परिणाम समजावुन सांगितले व मुलींचे आयुष्य अंधार जाण्यापासून वाचवले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!