दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व गटनेते श्री. मुकेश मोकाशी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन...

ठाणे महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व गटनेते श्री. मुकेश मोकाशी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व गटनेते श्री. मुकेश मोकाशी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या प्रसंगी ठाणे शहर आमदार श्री. संजय केळकर, ठाणे महानगरपालिका उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, नगरसेवक श्री. संजय वाघुले,श्री. मनोहर डुंबरे, श्री. वैभव कदम, श्री. दीपक जाधव, नगरसेविका सौ. स्नेहा आंब्रे, सौ. नंदा पाटील, सौ. अनिता ठाकूर, सौ. नम्रता कोळी, सौ. मृणाल पेंडसे, नगरसेविका सौ. प्रतिभा मढवी, ठाणे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, डॉ. समीरा भारती, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!