दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रयादवराव घाग प्रतिष्ठान २०२६ दिनदर्शिका सोहळा मुलुंड येथे संपन्न

यादवराव घाग प्रतिष्ठान २०२६ दिनदर्शिका सोहळा मुलुंड येथे संपन्न

मुंबई ; विशेष प्रतिनिधी

नववर्षानिमित्त यादवराव घाग प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिकसंघटना, संस्थांकडून आकर्षक दिनदर्शिक वितरण सोहळा मुलुंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वसामान्यांना आपले वार्षिक नियोजन करण्याबरोबरच सण, समारंभ, मुहूर्त, राशीभविष्य पाहण्यासाठी दिनदर्शिका उपयुक्त ठरतात. त्याअनुषंगाने यादवराव घाग प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन १४ डिसेंबर रोजी मुलुंड येथे श्री.चंद्रगुप्त घाग, श्री.वीरधवल घाग, श्री.रमेश घाग, श्री.राजेंद्र घाग, यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी घाग परिवार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!