
ठाणे; प्रतिनिधी
टिटवाळ्यात ANC व कल्याण ग्रामीण पोलिसांचा ड्रग्स रॅकेटवर मोठा छापा
मुंबईतील गुन्ह्यात फरार असलेली 35 वर्षीय’ड्रग्ज क्वीनला 5 कोटींच्या MD ड्रग्ज सह ठोकल्या बेड्या
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत दाखल असलेल्या ड्रग्ज प्रकरणात ही लेडी सप्लायर’ होती फरार.
पोलिसांकडून वाचण्यासाठी टिटवाळातील पद्मावती सोसायटीत भाड्याने घर घेऊन राहत असल्याची माहिती मिळतच घरावर पोलिसांनी मारला छापा मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा संशय; इतर साथीदारांचा ही शोध सुरू ANC व कल्याण ग्रामीण पोलिसांनी या भाड्याच्या घरावर छापा टाकून दोन किलो तीनशे ग्रॅम असे सुमारे पाच कोटीचे ४०५६ एमडी (एक्स्टेसी) गोळ्या केल्या जप्त मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा संशय; इतर साथीदारांचा शोध सुरू


