दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महानगर पालिकेवर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व !!

ठाणे महानगर पालिकेवर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व !!

ठाणे : निलेश घाग

राज्यातील ठाणे हा एकमेव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल सहा महानगरपालिका आहेत. त्यामुळे मुंबईनंतर ठाण्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्यात सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. तीन दशकांपासून मिळाले आहे. ठाण्यात शिंदेंनी विजय मिळवला असून बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. बहुमताचा आकडा ६६ आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्याचे किंगमेकर हे एकनाथ शिंदे ठरले आहेत.

वॉर्ड क्रमांक नुसार विजयी उमेदवाराची यादी

1 सिद्धार्थ ओवळेकर
1 विक्रांत तांडेल
1 नम्रता घरत
3 मीनाक्षी शिंदे
3 पद्मा भगत
3 विक्रांत वायचळ
3 लहू पाटील
4 सिद्धार्थ पांडे
5 सुलेखा चव्हाण बिनविरोध
5 परिषा सरनाईक
5 जयश्री डेविड
6 वनिता घोगरे
6 सरिता ठाकूर
6 प्रशांत जाधवर
6 हनुमंत जगदाळे
7 विमल भोईर
7 कल्पना पाटील
7 राजेंद्र फाटक
8 देवराम भोईर
8 संजय भोईर
8 उषा भोईर
8 सपना भोईर
9 अनिता गौरी
9 विजया लासे
9 गणेश कांबळे
12 राजेश मोरे
13 निर्मला कणसे
13 वर्षा शेलार
13 अनिल भोर
14 शितल ढमाले बिनविरोध
14 दिलीप बारटक्के
14 राकेश शिंदे
14 कांचन चिंदरकर
15 यज्ञा भोईर
16 दर्शना जानकर
16 शिल्पा वाघ
16 स्यान मनप्रीत कौर
16 मनोज शिंदे
17 एकता भोईर बिनविरोध
17 संध्या मोरे
17 योगेश जानकर
17 प्रकाश शिंदे
18 सुखदा मोरे बिनविरोध
18 जयश्री फाटक बिनविरोध
18 राम रेपाळे बिनविरोध
18 दीपक वेतकर
19 विकास रेपाळे
19 राजेंद्र फाटक
19 नम्रता भोसले
19 मीनल संख्ये
20 मालती पाटील
20 शर्मिला पिंपळोलकर
20 नम्रता पामनानी
22 सुधीर कोकाटे
22 पवन कदम
23 मिलिंद पाटील
23 मंदार केणी
23 अपर्णा साळवी
24 संतोष तोडकर
24 जितेंद्र पाटील
24 प्रियंका पाटील
24 आरती गायकवाड
25 चंद्रकांता साळवी
25 अमिषा पाटील
25 महेश साळवी
27 शैलेश पाटील
27 आदेश भगत
27 स्नेहा पाटील
27 दिपाली भगत
28 दीपक जाधव
28 रमाकांत मढवी
28 साक्षी मढवी
28 दर्शना म्हात्रे
29 बाबाजी पाटील
29 अर्चना पाटील

३० वर्षपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे हा शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. केवळ १९८७ ते १९९३ या सहा वर्षांच्या कालावधीतच काँग्रेसकडे सत्ता होती. त्यानंतर ठाणे महापालिका आणि शिवसेना हे समीकरण कायम अबाधित राहिले आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!